शहरं
Join us  
Trending Stories
1
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
2
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
3
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
4
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
5
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
6
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
7
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
8
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
9
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
10
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
11
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
12
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
13
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
14
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
15
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
16
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
17
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
18
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
19
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
20
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!

चान्ना येथे सत्यशोधक पध्दतीने विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 01:03 IST

तालुक्यातील चान्ना/ धानला येथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त महात्मा ज्योतीबा फुले यांच्या सत्यशोधक पध्दतीने आंतरजातीय विवाह करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : तालुक्यातील चान्ना/ धानला येथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त महात्मा ज्योतीबा फुले यांच्या सत्यशोधक पध्दतीने आंतरजातीय विवाह करण्यात आला.चान्ना/धानला येथे अखिल भारतीय माळी महासंघाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात अमित बनकर या तरुणाचा आंतरजातीय विवाह लोकेश्वरी डेकाटे यांच्यासोबत सत्यशोधन पध्दतीने करण्यात आला. तांदाळाच्या अक्षदाऐवजी फुलांच्या पाकळया देण्यात आल्या. वरवधुंनी एकमेकास जिवनभर साथ देण्याची शपथ घातली.या कार्यक्रमाला माळी महासंघाचे प्रदेश संघटक वेनुगोपाल शेंडे, अध्यक्षस्थानी महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. श्रीकांत भुसारी, अतिथी म्हणून जयकृष्ण फेंडरकर, ईश्वर अर्जुनकर, जयश्री बारस्कर, स्नेहा भुसारी, सरपंच उर्मिला राघोर्ते उपस्थित होत्या. याप्रसंगी महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन गोपाल बनकर, प्रास्ताविक उपसरपंच होमराज बनकर, आभारप्रदर्शन राजु बनकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोकेश बनकर, राजेश सावरकर, हरिश्चंद्र बनकर, रंजीत लांजेवार, मोहन डोमळे यांनी सहकार्य केले.