अभयारण्य
By Admin | Updated: April 30, 2015 00:41 IST2015-04-30T00:41:40+5:302015-04-30T00:41:40+5:30
पवनीनजीकच्या उमेरड-कऱ्हांडला अभयारण्य पर्यटकांची गर्दी होत आहे.

अभयारण्य
पवनीनजीकच्या उमेरड-कऱ्हांडला अभयारण्य पर्यटकांची गर्दी होत आहे. वनपरिक्षेत्रातील या अभयारण्यात वाघ, बिबट, अस्वल, नीलगाय आदी प्राण्यांचा वावर पर्यटकांना आकर्षित करीत आहे.