सापाला जीवदान :
By Admin | Updated: June 16, 2017 00:22 IST2017-06-16T00:22:09+5:302017-06-16T00:22:09+5:30
सावरला येथील शेतशिवारात असलेल्या विहिरीत नाग पडला. या नागाला सर्पमित्र माधव वैद्य यांनी पकडून

सापाला जीवदान :
सापाला जीवदान : सावरला येथील शेतशिवारात असलेल्या विहिरीत नाग पडला. या नागाला सर्पमित्र माधव वैद्य यांनी पकडून त्याला सावरला येथील जंगलात सोडून जीवदान दिले.