प्रशासनाच्या सुरक्षेसाठी :
By Admin | Updated: August 28, 2015 01:02 IST2015-08-28T01:02:56+5:302015-08-28T01:02:56+5:30
भंडारा जिल्ह्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालून कामे करावी लागत आहे.

प्रशासनाच्या सुरक्षेसाठी :
भंडारा जिल्ह्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालून कामे करावी लागत आहे. त्यांना मारहाण करणे धमकी देणे, असे प्रकार घडल्यानंतरही गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक दिसून येत नाही, अशी आपबिती अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्याकडे केली. त्यानंतर प्रशासनाच्या सुरक्षेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटण्यासाठी जिल्हाधिकारी त्यांच्या कार्यालयात पोहचले. त्या दरम्यानची ही काही छायाचित्रे. (१) जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रवेश करताना जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकारी. (२) जिल्हा पोलीस अधीक्षकांची प्रतीक्षा करताना उपस्थित अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी. (३) पोलीस अधीक्षकांच्या कक्षात झालेल्या खडाजंगीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आगेकूच करताना जिल्हाधिकारी व अधिकारी.