रस्त्याचे बांधकाम पाडले बंद
By Admin | Updated: May 27, 2014 00:35 IST2014-05-27T00:35:17+5:302014-05-27T00:35:17+5:30
खडकी-पालोरा तीन कि.मी. लांबीचा रस्ता राज्य बांधकाम विभागाकडे हस्तांतरित झालेला असताना परवानगी न घेता जि.प. बांधकाम विभागाने रस्त्याचे बांधकाम अवैधपणे सुरू केले.

रस्त्याचे बांधकाम पाडले बंद
करडी (पालोरा) : खडकी-पालोरातीनकि.मी. लांबीचारस्ताराज्यबांधकामविभागाकडेहस्तांतरितझालेलाअसतानापरवानगीनघेताजि.प. बांधकामविभागानेरस्त्याचेबांधकामअवैधपणेसुरूकेले. जि.प. सदस्यानेसुद्धाआपलेमरगळलेलेराजकारणचमकविण्याचाप्रयत्नयातूनकेला. अधिकारातनसलेल्यारस्त्याचेकैवारीआपणचआहोत, असेभासवूनजनतेचीफसवणूककेली. राज्यबांधकामविभागानेत्यांचेहेप्रयत्नहाणूनपाडले. खड्डेबुजविण्याचेकामबंदकरण्यातसांगितले. रस्त्याच्यामुद्यावरजि.प. सदस्याचीफजितीझाल्याची, रस्त्यावरचतेतोंडघशीपडल्याचीचर्चापरिसरातआहे. सुरूवातीच्याकाळापासूनखडकी-पालोरारस्ताजि.प. बांधकामविभागाच्याअधिकारातहोता. जि.प. सदस्यबाबूठवकरयांचेकार्यकाळातरस्त्याच्यादुरवस्थेलासुरूवातझाली. रस्त्यावरआडव्यानाल्या, खोलखड्डेपडले, कारपेटउखडलेमात्रलिपापोतीकरण्याचीकामेठवकरयांच्याकार्यकाळातझाली. दोनदापॅचेसचीनिकृष्टकामेकेलीगेली. त्याचाचपरिणामम्हणूनबांधकामाच्यातीनमहिन्यातपुन्हाखड्डेजैसेथेझाले. उलटरस्त्यावरखड्डय़ांचीगर्दीवाढूलागली. संपूर्णरस्त्याचेडांबरीकरणकरण्याचीमागणीत्यांच्यातीनवर्षाच्याकारकिर्दीतअनेकदानागरिकांनीकेलीअसतानात्यांनीपूर्णत: दुर्लक्षकेले. मलाईदारकामेकरण्यातचत्यांनीजास्तआनंदघेतला. आजरस्त्यावरयमदूतउभाठाकल्यासारखीअवस्थाआहे. रस्त्याचीकाठखोलपडलीतरअनेकठिकाणीरस्तादाबल्यागेलाआहे. वाहनेचालविणेसोडासाधीसायकलचालविणेसुद्धाकठीणझालेआहे. सदररस्ताकाहीमहिन्यांअगोदरजि.प. बांधकामविभागानेराज्यबांधकामविभागाकडेहस्तांतरितकेला. मात्रनागरिकांचीओरडवाढलीहोती. जि.प. सदस्यांनानागरिकतीनवर्षाचाहिशेबमागूलागली. वाहनेचालवायचीकशीअसाप्रश्नआहे. विशेषम्हणजेखडकीहेजि.प. सदस्यांचेगावतरपालोराहेत्यांचेमुख्यराजकीयगावम्हणूनओळखलेजाते. दोन्हीगावातत्यांनानागरिकांचीबोलणीऐकावीलागतआहे. (वार्ताहर)