शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

चितापूरवासीयांची समस्या दूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 11:06 PM

तालुक्यातील चितापूरवासीयांना कोब्रा बटालियनतर्फे जलकुंभाला लावलेले तारेचे कुंपन काढून त्यांच्या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, असे निर्देश पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे निर्देश : अधिकाऱ्यांच्या कारवाईकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तालुक्यातील चितापूरवासीयांना कोब्रा बटालियनतर्फे जलकुंभाला लावलेले तारेचे कुंपन काढून त्यांच्या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, असे निर्देश पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.भंडारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी शांतनू गोयल, कार्यकारी अभियंता यांच्यासह अधिकारी, आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, माजी सभापती विनायक बुरडे, जिल्हा परिषद सदस्य निलकंठ कायते उपस्थित होते.चितापूर येथे पिण्याच्या पाण्यासाठी अनेक वर्षापुर्वी जलकुंभ तयार करण्यात आले. या जलकुंभाच्या माध्यमातून गावातील नागरिकांना पाणी उपलब्ध होत होते. मात्र कोब्रा बटालियनच्या कर्मचाºयांनी त्या जलकुंभाला काटेरी तार गुंडाळले. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. लगतच असलेल्या तलावात जाण्यासाठी रस्ता देखील बंद करण्यात आला. याकरिता जलकुंभाला गुंडाळलेले तार काढून येथील नागरिकांना आवागमनाची व्यवस्था करण्यात यावी, तलावात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करुन देण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा चितापूर वासीयांनी जिल्हा परिषद सदस्य निलकंठ कायते यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून दिला होता.या प्रकाराची पालकमंत्र्यांनी दखल घेवून चितापूरवासीयांच्या समस्या सोडविण्याचे निर्देश अधिकाºयांना दिले. त्यामुळे चितापूरवासीयांना तारेच्या कुपंनाचा मार्ग मोकळा करण्याची प्रक्रीयेची प्रतीक्षा आहे. यानिर्णयाचे चितापूर ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.