विळखा अतिक्रमणाचा :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2015 00:32 IST2015-05-14T00:32:18+5:302015-05-14T00:32:18+5:30
पवनी हे ऐतिहासिक शहर म्हणून गणल्या जाते.

विळखा अतिक्रमणाचा :
पवनी हे ऐतिहासिक शहर म्हणून गणल्या जाते. जवाहरगेट या भागात व्यावसायीकांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे या ऐतिहासिक वास्तूचे सौंदर्य लपले आहे.