रॅली :
By Admin | Updated: February 5, 2016 00:29 IST2016-02-05T00:29:42+5:302016-02-05T00:29:42+5:30
पवनी तालुक्यातील ब्रम्ही येथे आयोजित परमात्मा एक सेवक मंडळातर्फे कार्यक्रमादरम्यान ....

रॅली :
रॅली : पवनी तालुक्यातील ब्रम्ही येथे आयोजित परमात्मा एक सेवक मंडळातर्फे कार्यक्रमादरम्यान गावातील मिरवणूक काढण्यात आली. यावेळी एका कलावंताने बाबा हनुमानजी यांची वेशभूषा साकारली.