धानपीक निघाले :
By Admin | Updated: October 22, 2016 00:24 IST2016-10-22T00:24:26+5:302016-10-22T00:24:26+5:30
वर्षभर शेतात घाम गाळून पदरी शेतकऱ्यांनी धानाची शेती केली. आता शेवटच्या टप्प्यात कापणीनंतर मळणी करणे सुरू झाले आहे

धानपीक निघाले :
धानपीक निघाले : वर्षभर शेतात घाम गाळून पदरी शेतकऱ्यांनी धानाची शेती केली. आता शेवटच्या टप्प्यात कापणीनंतर मळणी करणे सुरू झाले आहे. लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात धानाच्या कापणीनंतर मळणीपूर्वीची ही तयारी.