रबीची रोवणी :
By Admin | Updated: December 22, 2015 00:41 IST2015-12-22T00:41:47+5:302015-12-22T00:41:47+5:30
खरीप हंगामात शेतकरी संकटात सापडला असतानाच सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी रबीची धान लागवड केली.

रबीची रोवणी :
रबीची रोवणी : खरीप हंगामात शेतकरी संकटात सापडला असतानाच सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी रबीची धान लागवड केली. पालांदूर येथील प्रशांत खागर यांच्या शेतशिवारात रोवणीला प्रारंभ झाला आहे.