रबीची कापणी :
By Admin | Updated: June 9, 2017 00:37 IST2017-06-09T00:37:53+5:302017-06-09T00:37:53+5:30
दिवाळी संपल्यानंतर सुरु झालेल्या रबी हंगामातील धानपिक कापणीच्या स्थितीत आले आहे.

रबीची कापणी :
रबीची कापणी : दिवाळी संपल्यानंतर सुरु झालेल्या रबी हंगामातील धानपिक कापणीच्या स्थितीत आले आहे. लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात धानपिकाची कापणी करतानाचे छायाचित्र.