शहरं
Join us  
Trending Stories
1
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
2
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
3
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
4
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
5
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
6
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
7
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
8
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
9
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
10
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
11
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
12
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
13
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
14
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
15
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
16
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
17
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
18
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
19
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
20
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'

महिलांच्या स्वबळावरील उद्योगाला प्रोत्साहित करणे उडाणचा उद्देश

By admin | Published: January 15, 2017 12:36 AM

महिलांमधील सुप्त गुणांना उजाळा मिळावा, त्यांनी तयार केलेल्या वस्तंूना वेगळे व्यासपिठ मिळावे व महिलांच्या स्वबळावरील उद्योगाला प्रोत्साहित करणे ...

आनंद मेळावा : कल्याणी भुरे यांचे प्रतिपादनतुमसर : महिलांमधील सुप्त गुणांना उजाळा मिळावा, त्यांनी तयार केलेल्या वस्तंूना वेगळे व्यासपिठ मिळावे व महिलांच्या स्वबळावरील उद्योगाला प्रोत्साहित करणे हाच उडानचा उद्देश असल्याचे प्रतिपादन उडानच्या अध्यक्ष कल्याणी भुरे यांनी केले.संताजी सभागृहात आयोजित आनंद मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनुले, जिल्हा परिषद सभापती शुभांगी रहांगडाले, कांचन पडोळे, मंजुश्री जैस्वाल, मिरा भट्ट, उषा जावळे आदी उपस्थित होत्या. यावेळी भुरे यांनी, उडान संस्थेचे महत्व आणि उद्दिष्ट समजावून सांगत या मेळाव्यात बचत गटांनाही प्राधान्य देण्यात आले व या आनंद मेळाव्यात ४५ दुकानांचे स्टॉल लागले. त्यांच्या वस्तू विक्रीत निघाल्या हे विशेष असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन गिता कोंडेवार यांनी केले. तर उपस्थितांचे आभार समिरा ईलाही यांनी मानले. कार्यक्रमाकरिता रितू पशिने, पमा ठाकूर, विजया चोपकर, माधुरी कुळकर्णी, अल्का देशमुख, उज्वला मेश्राम यांच्यासह अर्बन को आॅफ बॅक व जनकल्याण सहकारी बँक तुमसर यांचे विशेष सहकार्य लाभले. (शहर प्रतिनिधी)