जनजागृती रॅली :
By Admin | Updated: August 9, 2015 00:54 IST2015-08-09T00:54:14+5:302015-08-09T00:54:14+5:30
पावसाळ्याचे दिवस असल्याने साथ रोगाची लागण होण्याची शक्यता बळावते.

जनजागृती रॅली :
पावसाळ्याचे दिवस असल्याने साथ रोगाची लागण होण्याची शक्यता बळावते. विविध आजारांची लागण होत असल्याने यावर नियंत्रण मिळावे, यासाठी शालेय बालकांचा सहभाग घेण्यात आला. एकोडी येथे काढण्यात आलेल्या जनजागृती रॅलीत सहभागी शालेय बालक दिसत आहेत.