पवनीत दहशतवादी हल्ल्याचा निषेध :

By Admin | Updated: September 24, 2016 01:46 IST2016-09-24T01:46:12+5:302016-09-24T01:46:12+5:30

ऊरी हल्ल्याच्या निषेधार्थ पवनी भाजप व बंजरग दलातर्फे शुक्रवारला

Prohibition of terrorist attacks in Pakistan: | पवनीत दहशतवादी हल्ल्याचा निषेध :

पवनीत दहशतवादी हल्ल्याचा निषेध :

पवनीत दहशतवादी हल्ल्याचा निषेध : ऊरी हल्ल्याच्या निषेधार्थ पवनी भाजप व बंजरग दलातर्फे शुक्रवारला सायंकाळी जवाहर गेट परिसरात पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला. शहिद जवान अमर रहे अशा घोषणांनी परीसर दणाणला. यावेळी ऊरी हल्ल्यातील शहीदाना श्रंध्दाजली वाहण्यात आली.

Web Title: Prohibition of terrorist attacks in Pakistan:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.