शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

नोकरकपात धोरणाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 12:13 AM

राज्यशासनाने राज्यातील सुमारे ५ लाख कर्मचारी व अधिकारी यांची पदे गोठविण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांची निदर्शने : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

आॅनलाईन लोकमतभंडारा : राज्यशासनाने राज्यातील सुमारे ५ लाख कर्मचारी व अधिकारी यांची पदे गोठविण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून सोमवारला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या सरचिटणीस वसंतराव लाखे अध्यक्ष रामभाऊ येवले, जिल्हा परिषद कर्मचारी समन्वय कृती समितीचे अतुल वर्मा, प्रभाकर कळंबे, ग्रामसेवक संघटनेचे राज्य प्रतिनिधी विलास खोब्रागडे, सेवानिवृत्तांचे अध्यक्ष माधवराव फसाटे, रत्नाकर तिडके यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य शासनाच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. यानंतर एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.निदर्शने आंदोलनाच्या माध्यमातून जुलैमधील संपाच्या पार्श्वभूमीवर राज्यशासन व कर्मचारी संघटना यांच्यात झालेल्या तडजोडीनुसार मान्य करण्यात आलेल्या मागण्यांबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही.काळ्या फिती लावून कामकाजराज्य शासनाच्या नोकर कपात धोरणाविषयी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदविला. जिल्हा परिषद मधील सर्व विभागप्रमुख व त्यांच्या अधिनस्थ सुमारे ५०० कर्मचाऱ्यांनी आज दिवसभर काळ्या फिती लावून कामकाज केले. दरम्यान भोजन अवकाशाच्यावेळी सर्वांनी एकत्र येवून राज्य शासनाचा कळकळीत निषेध नोंदविला. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रलंबित सोळ्या मागण्यांचे निवेदन उपमुख्य कार्यपालन अधिकारी (सामान्य) मंजूषा ठवकर यांना दिले.