शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

आधीचे 38 टार्गेट पूर्ण; आता अठरा वर्षांपुढील सहा लक्ष नागरिकांना मिळणार लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात १६  जानेवारी२०२१ पासुन कोविड लसीकरणास सुरुवात झालेली असून आजपर्यत १५५०३९  लोकांना प्रथम डोज व २७३३७ लोकांना दुसरा डोज देण्यात आलेला आहे. त्यापैकी प्रथमत: कोविड आजाराशी लढा देणाऱ्या १०१५०  हेल्थ केअर वर्कर   यांना प्रथम डोज देण्यात आलेला असुन दुसरा डोज ६५९६ हेल्थ केअर वर्कसना देण्यात आलेला आहे. याशिवाय जिल्ह्यातील ९४९० फ्रन्ट लाईन बकर यांना प्रथम डोज देण्यात आलेला असुन ४८९३ फ्रन्ट लाईन वर्कर ना दुसरा डोज देण्यात आलेला आहे.

ठळक मुद्देलसीकरणात ज्येष्ठच समोर : भक्कम जनजागृतीची गरज, नागरिकांचे सहकार्य आवश्यक

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने अधिकाधिक सुविधा उभारण्यावर भर दिला असून जिल्ह्याला अधिकचा प्राणवायू यासह लसीकरणावर अधिक भर दिला आहे. लसीकरणांतर्गत आधीचे ३८ टार्गेट पूर्ण झाले असून आता अठरा वर्षांपुढील सहा लक्ष नागरिकांना मिळणार लस देण्यात येणार आहे.भंडारा जिल्ह्यात १६  जानेवारी२०२१ पासुन कोविड लसीकरणास सुरुवात झालेली असून आजपर्यत १५५०३९  लोकांना प्रथम डोज व २७३३७ लोकांना दुसरा डोज देण्यात आलेला आहे. त्यापैकी प्रथमत: कोविड आजाराशी लढा देणाऱ्या १०१५०  हेल्थ केअर वर्कर   यांना प्रथम डोज देण्यात आलेला असुन दुसरा डोज ६५९६ हेल्थ केअर वर्कसना देण्यात आलेला आहे. याशिवाय जिल्ह्यातील ९४९० फ्रन्ट लाईन बकर यांना प्रथम डोज देण्यात आलेला असुन ४८९३ फ्रन्ट लाईन वर्कर ना दुसरा डोज देण्यात आलेला आहे. आत १मेपासून १८ वर्षावरील व्यक्तींना लस देण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले असून त्या दिशेने कार्य करण्यात येत आहे.

४०,१४०  डोज शिल्लक   जिल्ह्यात  कोव्हीसील्ड लस १,१०,४०० डोज प्राप्त झाले  असुन त्यापैकी ८७,६७४   प्रथम डोज व १३०१२ दुसरा डोज असे एकूण १००६८६  डोज चा वापर करण्यात आलेला आहे व १९८१० डोज शिल्लक आहेत. तसेच १,२४,९०० डोज कोव्हॅक्सीन लसीचा पुरवठा झालेला असून त्यापैकी प्रथम डोज करीता ७३,९०७   डोजचा वापर करण्यात आलेला आहे व १३,१२८ दुसऱ्या डोज करीता वापर करण्यात आलला आहे व ४०,१४०  डोज त्यापैकी शिल्लक आहेत.

४५ पेक्षा जास्त वयाचे   ४० टक्केच लसीकरणजिल्ह्यात ४५ वर्षांवरील व्यक्तींची संख्या ३७९५३२ इतकी आहे. त्यापैकी १४५२१४ नागरिकांना पहिला डोज रत १८७०६ जणांना दुसरा डोज देण्यात आला आहे. याबाबतीत सातत्याने जनजागृती सुरू असून आता दोन्ही टप्प्यातील लसीकरणावर आरोग्य विभागाला लक्ष द्यावे लागणार आहे.

लसीकरणात ज्येष्ठ समोरच जिल्ह्यात कोरोना रुग्णांची सतत वाढ होत असल्यामुळे वाढत्या कोरोना बाधीत रुग्णांची सेवा करण्याकरीता मनुष्यबळ कमी पडत आहे. असे असताना जिल्ह्यात लसीकरणात ज्येष्ठ नागरीक समोर असल्याचे दिसून येते.  १८, ७०६ ज्येष्ठ नागरीकांना दुसरा डोज देण्यात आला आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस