रमजान ईदची तयारी
By Admin | Updated: June 27, 2016 00:37 IST2016-06-27T00:37:30+5:302016-06-27T00:37:30+5:30
सध्या रमजानचा महिना सुरु आहे. येणाऱ्या रमजान ईद सणासाठी शहरात ठिकठिकाणी रंगबिरंगी शेवया विक्रीला आली आहेत.

रमजान ईदची तयारी
रमजान ईदची तयारी : सध्या रमजानचा महिना सुरु आहे. येणाऱ्या रमजान ईद सणासाठी शहरात ठिकठिकाणी रंगबिरंगी शेवया विक्रीला आली आहेत. खरेदीसाठी मुस्लिम बांधव गर्दी करीत आहेत.