शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
6
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
7
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
8
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
9
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
10
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
11
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
12
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
13
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
15
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
16
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
17
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
20
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
Daily Top 2Weekly Top 5

वीज खांबाने उड्डाणपुलाचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST

मुंबई - हावडा रेल्वे मार्गावर रेल्वे फाटक क्रमांक ५३२ वर तुमसर-गोंदिया-रामटेक राष्ट्रीय महामार्गावर प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम सध्या रखडले आहे. रेल्वे ट्रॅकच्या मधोमध विजेचा खांब येथे प्रमुख अडथळा बनला आहे. २५ हजार वॅटची ही वीज वाहिनी आहे. २४ तासात येथून २१५ रेल्वेगाड्या धावतात. त्यामुळे वीज खांब हटविण्याकरिता येथे अडथळा निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देरेल्वे प्रशासनापुढे पेच : मेगा ब्लॉकनंतर कामाला होणार सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : जागतिक दर्जाच्या सुविधा व गतीमान प्रशासनाचा दावा रेल्वे प्रशासनाकडून केला जातो. परंतु मागील एक वर्षापासून रेल्वे ट्रॅक मधोमध असलेल्या विजेच्या खांबाचा अडथळा रेल्वे प्रशासनाने अद्यापपर्यंत दूर केला नाही. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम रखडले आहे.मुंबई - हावडा रेल्वे मार्गावर रेल्वे फाटक क्रमांक ५३२ वर तुमसर-गोंदिया-रामटेक राष्ट्रीय महामार्गावर प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम सध्या रखडले आहे. रेल्वे ट्रॅकच्या मधोमध विजेचा खांब येथे प्रमुख अडथळा बनला आहे. २५ हजार वॅटची ही वीज वाहिनी आहे.२४ तासात येथून २१५ रेल्वेगाड्या धावतात. त्यामुळे वीज खांब हटविण्याकरिता येथे अडथळा निर्माण झाला आहे.रेल्वेचे अभियंते येथे प्रयत्नशील आहेत. परंतु त्यांना अद्याप यश आले नाही. 

लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावेच्रेल्वे प्रशासन व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात येत आहे.त्यामुळे गतीमान बांधकामाकरिता खा.सुनील मेंढे तथा नवनिर्वाचित आमदार राजू कारेमोरे यांनी येथे पुढाकार घेण्याची गरज आहे.गडरकरिता पिल्लर बांधकामरेल्वे ट्रॅकवर सीमेंट काँक्रीटचे गडर ठेवण्यात येणार आहेत. त्याकरिता खाली सीमेंट काँक्रीटचे दोन पिल्लरचे बांधकाम येथे शिल्लक आहे. वीज तारामुळे पिल्लरचे काम थांबविण्यात आले आहे.रेल्वे प्रशासन येथे मेगा ब्लॉक घेतल्यानंतर सीमेंट पिल्लरचे काम करणार असल्याची माहिती आहे. पर्यायी दोन लोखंडी खांब आठ दिवसापूर्वी येथे उभे करण्यात आले आहेत.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा