नदीपात्रात प्रदूषण :
By Admin | Updated: August 24, 2015 00:43 IST2015-08-24T00:43:58+5:302015-08-24T00:43:58+5:30
विदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोसेखुर्द धरणात नाग नदीच्या दूषित पाण्यासह इकॉरनिया वनस्पतीमुळे प्रदूषण झाले आहे.

नदीपात्रात प्रदूषण :
नदीपात्रात प्रदूषण : विदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोसेखुर्द धरणात नाग नदीच्या दूषित पाण्यासह इकॉरनिया वनस्पतीमुळे प्रदूषण झाले आहे. पाण्याच्या या दूषितपणाचा फटका जनसामान्यांसह जनावरांनाही बसत आहे.