प्रदूषण :
By Admin | Updated: January 20, 2016 00:49 IST2016-01-20T00:49:04+5:302016-01-20T00:49:04+5:30
जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या वैनगंगा नदी पात्रात इकॉर्निया वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

प्रदूषण :
प्रदूषण : जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या वैनगंगा नदी पात्रात इकॉर्निया वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच नागनदीचे दूषित पाण्याचा प्रवाहसुद्धा यात समाविष्ट होत असल्याने नदीचे पाणी दूषित झाले असून त्या पाण्याचा घाण वास सुद्धा येत आहे.