मोहाडी येथे वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:24 IST2021-06-22T04:24:00+5:302021-06-22T04:24:00+5:30

यावेळी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व शिवसेना पक्षाचे झेंडावंदन करण्यात आले. त्यानंतर पोलीस ...

Plantation at Mohadi | मोहाडी येथे वृक्षारोपण

मोहाडी येथे वृक्षारोपण

यावेळी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व शिवसेना पक्षाचे झेंडावंदन करण्यात आले. त्यानंतर पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद मेश्राम, जिल्हा प्रमुख डॉ. हेमंत राहांगडाले, ठाणेदार देशपांडे, तहसीलदार बोंबार्डे, वनपरिक्षेत्र अधिकारी केशव राठोड, जिल्हा संघटक दिनेश पांडे, तालुकाप्रमुख अनिल सार्वे, उपजिल्हा अध्यक्ष संजय झंझाड, तालुकाध्यक्ष रुपेश झंझाड, माजी तालुकाप्रमुख शिवशंकर द्रुगकर, डॉ. हरेंद्र राहांगडाले, शहरप्रमुख मोहर तेलंग, उपतालुका प्रमुख मधु बुरडे, प्रणय चव्हाण, गोपी निनावे, प्रतिभा पारधी, सुनीता भैसारे, चुडामण कारेमोरे, जितेंद्र तांडेकर, मंगेश वैद्य, देवानंद पाटील, संदीप ठवकर, सहादेव माटे, मार्कंड झंझाड, मुरलीधर झंझाड, तलाठी टेकाम, वैष्णवी बुरडे, रजनी पात्रे, अश्विनी आयके, नेहा कुंभारे, मंगला कोटांगले आदी उपस्थित होते.

Web Title: Plantation at Mohadi