पथसंचलन :
By Admin | Updated: May 27, 2015 00:34 IST2015-05-27T00:34:48+5:302015-05-27T00:34:48+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विदर्भ प्रांताचा प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्ग भंडारा येथे सुरू आहे.

पथसंचलन :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विदर्भ प्रांताचा प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्ग भंडारा येथे सुरू आहे. या वर्गाला विदर्भातील संघ जिल्ह्यातून स्वयंसेवकांनी हजेरी लावली. गणवेशधारी स्वयंसेवकांनी शहरातून पथसंचलन केले.