पाऊस नव्हे धुके :
By Admin | Updated: September 3, 2015 23:58 IST2015-09-03T23:58:50+5:302015-09-03T23:58:50+5:30
पावसाळा ऋतु सुरु असतानाच धुके पहावयास मिळत आहे.

पाऊस नव्हे धुके :
पाऊस नव्हे धुके : पावसाळा ऋतु सुरु असतानाच धुके पहावयास मिळत आहे. साकोली शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर पहाटेपासून दाट धुके होते. हे धुके सकाळी ७.३० वाजतापर्यंत कायम होते. धुक्यातून वाट काढताना वाहनचालकांची कसरत होत होती.