नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप करीत भारिप बहुजन महासंघाच्या वतीने सोमवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले. यात सदर निवडणूक प्रक्रिया रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी अशी मागणी करण्यात आली ...
१५ जून उलटला तरी अद्याप पावसाने हुलकावणी दिल्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा चिंतित झाला आहे. रोहिणी नक्षत्र संपून मृग नक्षत्राचा अर्धा कालावधी संपत आला तरी अद्याप मान्सूनचे आगमन न झाल्याने जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. ...
भंडारा-गोंदिया जिल्ह्यात विकासात्मक कामांच्या अनेक संधी उपलब्ध असून समस्याही आहेत. त्यांचा अभ्यास करून केंद्र व राज्य शासनाकडून मोठा निधी खेचून आणण्याकरिता प्रयत्नशील राहुन दोन्ही जिल्ह्याच्या विकासाकरिता कटीबद्ध असल्याची ग्वाही खासदार सुनील मेंढे या ...
ईव्हीएम निवडणूक प्रणालीमुळे देशातील शासन व्यवस्था व लोकशाही धोक्यात आली असून सर्व निवडणूका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या, या मागणीचे निवेदन सर्वसामान्य नागरिकांनी भारताचे राष्ट्रपती यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविले. ...
सिहोरा येथील एका शाळेच्या दोन संस्थेचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याने शाळा सोडल्याचा दाखला विद्यार्थ्यांना दिला जात नाही. याप्रकरणी थेट विद्यार्थ्यांनी सिहोरा पोलीस ठाण्यात धडक दिली. सोमवारी १७ जून रोजी शिक्षणाकाऱ्यांनी सिहोरा येथे येऊन विद्यार् ...
येथील तकीया वॉर्डात स्थित सिटीकेअर हॉस्पीटलमध्ये १० जून रोजी चप्पल ठेवणारी रॅक अंगावर कोसळून नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला होता. या बालकाच्या मृत्यूला हॉस्पीटल व्यवस्थापनाचा गलथान कारभार कारणीभूत असून हॉस्पीटलचा प्रशासनावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, ...
राज्य शासनाच्या मंत्रीमंडळ विस्तारात तीन केंद्रीय मंत्री व दहा राज्यमंत्री यांनी शपथ घेतली. त्यामध्ये भंडारा-गोंदिया चे विधान परिषदेचे आमदार डॉ. परिणय फुके यांना राज्यमंत्रीपदाची शपथ घेताच जिल्ह्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ...