भरधाव टँकरच्या मागच्या चाकात चिरडून दोन महिला जागीच ठार झाल्याची घटना तालुक्यातील डोंगरी बुज. येथे गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. दोन्ही महिला मॉयल खाणीत मजूर म्हणून कामाला होत्या. टँकरही मॉयलचाच होता. या अपघातानंतर काही काळ तणाव निर्माण झ ...
आपल्याला कधी विमानात बसायला भेटेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र ‘लोकमत’ संस्काराचे मोती स्पर्धेमुळे स्वप्नवत वाटणारा विमान प्रवास आपण करु शकलो. ही माझासाठी आयुष्यभर संस्मरणीय घटना आहे, असे नागपूर ते दिल्ली हवाईसफर करुन परत आलेली खरबी येथील विद्य ...
विदर्भात सर्वात कमी पाऊस धानाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात झाला आहे. १ ते २५ जून पर्यंत १६३.१ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात १३.९ मिमी पाऊस कोसळला. गतवर्षी याच कालावधीत ११५.५ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यातही तीन तालुक्य ...
शाळेचा पहिला दिवस म्हणजे धाकधुकीचा. नवीन शाळा, नवीन शिक्षक असे वातावरण. चिमुकले विद्यार्थी आणि पालकांच्याही चेहऱ्यावर तणाव असतो. मात्र शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांची बैलबंडीतून वाजत गाजत एन्ट्री झाली. शाळेच्या परिसरात टेडीबीअरचा वेषपरिधान केलेल् ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक ३० जून रोजी दुपारी १ वाजता साकोली येथील मंगलमृर्ती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. आगामी विधानसभेच्या संदर्भात खासदार प्रफुल्ल पटेल या बैठकीला मार्गदर्शन करणार आहे. ...
भारत सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण २०१९ चा मसुदा प्रसिध्द केला. हा मसुदा केवळ हिंदी व इंग्रजी या दोनच भाषांमध्ये उपलब्ध आहे. तसेच या मसुद्यासंदर्भात प्रतिक्रिया, सुचना व आक्षेप नोंदविण्यासाठी केवळ महिन्याभराचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे हा मसु ...
पेट्रोलपंपावर शिवीगाळ करणाºया तरूणाला हटकल्यावरून दोन कर्मचाऱ्यांना चौघांनी मारहाण केल्याची घटना येथील बसस्थानकाजवळील एका पेट्रोलपंपावर मंगळवारी दुपारी ३ वाजता घडली. मारहाण करणारे सीसीटिव्हीत कैद झाले आहे. ...
नानांचे पाय सिरसोली ग्रामपंचायतच्या उंबरठ्यावर पडताच शिवलाल लिल्हारेच्या पत्नीने डोळ्यातून अश्रू ढाकले. हुंदके देत विस्कटलेल्या संसाराची वेदनादायी अवस्था कथन केली. यावेळी, नानांनी धीर देत, ताई तू रडायच नाही, आता लढायचं आहे, हा नाना पटोले तुमच्या पाठी ...
तालुक्याचे मुख्यालय असलेल्या लाखनी शहरातील रस्त्यांना सध्या अवैध प्रवासी वाहनांचा विळखा पडला आहे. प्रत्येक रस्त्यावर अवैध प्रवासी वाहनांचा गोंधळ सुरू असतो. साकोली तालुक्यातील कुंभली येथील अपघातानंतरही येथील अवैध प्रवासी वाहतुकीवर कोणतीच कारवाई करण्या ...