पाकिस्तानी सैन्याने २३ डिसेंबर २०१७ ला केलेल्या भ्याड हल्ल्यात भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील मेजर प्रफूल्ल अंबादास मोहरकर यांना वीर मरण आले होते. ३० जून रोजी मेजर प्रफूल्लचा जन्मदिन आहे. त्यानिमित्त वीर शहिदाचे स्मरण केले जाईल. परंतू दुर्भाग्यपूर्ण घ ...
जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत प्रमुख खनिजाच्या स्वामीत्वधनाच्या ३० टक्के रक्कम व गौण खनिजाच्या स्वामीत्वधनाच्या १० टक्के रक्कम जिल्हयाच्या जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या खात्यात जमा करुन त्या रक्कमेतून जिल्हयाचा विकास करण्यात यावा, या करीता केंद्र शासना ...
आकाशाकडे नजरा लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या जिल्ह्यात आज झालेल्या पावसाने आशा पल्लवीत झाल्या. भंडारा, मोहाडी, लाखनी तालुक्यास जिल्ह्यातील अनेक गावात शुक्रवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. पेरणीयोग्य पाऊस नसला तरी वातावरणात गारवा निर्माण झाला. नागरिकांच ...
भरधाव काळी-पिवळी जीप ४० फुट उंच पुलावरून चुलबंद नदीत कोसळली. एकच हल्लकल्लोळ झाला. वाचवा वाचवा असे जीवाच्या आकांताने ओरडने सुरू झाले. त्याच जीपमध्ये अभिमान सतीमेश्रामही प्रवास करीत होता. ...
राज्य शासनाच्या महत्वांकाक्षी ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रात २०१९ च्या पावसाळ्यात ३३ कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. या अभियानाअंतर्गत भंडारा जिल्ह्याला ५४ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ...
घेराव, उपोषण मोर्चा ही आयुध वापरली गेली. ३७ जणांवर गुन्हा दाखल केला गेला. तरीही प्रशासनाने पुन्हा एकदा शिवलालच्या प्लॉटसाठी आश्वासनाच्या वेटिंगवर ठेवले आहे. प्रशासन आपले आश्वासन पाळणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
येथील मालवीय नगरातील ऐतिहासीक स्वातंत्रपूर्व काळातील जिल्हा परिषद जिजामाता प्राथमिक शाळा ही विद्यार्थी तसेच ईमारती अभावी अखेरची घटका मोजत असतांना ऐतिहासिक वारसा टिकवून ठेवण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांसह शिक्षकांनी पुढाकार घेतला. शाळेचे डिजीटलायजेशन व क ...
शेंडा परिसरात गस्तीवर असताना देवरी पोलिसांनी सागवान लाकडांची तस्करी करणाऱ्या चोरट्यांचा एक मिनी ट्रक पुतळीच्या जंगलात पकडला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ...