तालुक्यातील सिरसोली येथील शिवलाल लिल्हारे यांचे घर पाडल्याच्या निषेधार्थ आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सोमवारी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसच्या किसान मजदूर सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना ...
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन अत्याधुनिक साधनांचा उपयोग करून प्रत्येक जण आपला विकास साधत आहे. मग शेतकरी कसा मागे राहणार, तो हीे पुढे सरसावला व अत्याधुनिक साधनांचा उपयोग करून शेती करू लागला. त्याचा त्याला फायदाही झाला. परंतु निसर्गाची साथ तसेच श ...
जिल्ह्यातील लाखांदूर-परसोडी मार्गावर सोमवारी सकाळी ८.३० च्या सुमारास एका अज्ञात वाहनाची धडक बसून मोटरसायकलवरून जात असलेल्या दांपत्यापैकी पती जागीच ठार तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. ...
रोहा रेती घाटावर रात्रीच्या वेळी नवनीतचा जेसीबी मशीनचा पंजा लागून तो मृत पावला असा बनाव करण्यात आला. मात्र त्याचा खून करण्यात आल्याचा दाट संशय आहे. ...
पालांदूर जिल्हा परिषद व सरपंचासह दोन ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक रविवारला शांततेत पार पडली. कार्यकर्त्यांचा उत्साह व ढगाळ वातावरणात दिवसभर मतदान केंद्रावर तोबा गर्दी होती. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांसह मजूर वर्ग मोकळे असल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्य ...
२६ जून रोजी विदर्भातील सर्व शाळा सुरु होत आहेत. प्रवेशपात्र बालकांच्या स्वागतासाठी शाळा पूर्व तयारी आणि पूर्वदिनी घरभेटीसाठी २५ जून रोजी शैक्षणिक पदयात्रा काढुन गावागावात जनजागृती करण्यात येणार आहे. ...
लाखनी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या चान्ना बिट क्रमांक-२ मधील कनेरी (दगडी) गावाजवळ नीलगाईला वेळेवर उपचार न मिळाल्याने तडफडून मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी वनकर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...