तुमसर - वाराशिवनी आंतरराज्यीय मार्गावर हरदोली शिवारातील वळण मार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तरुण अभियांत्रीकी महाविद्यालयाचे प्राध्यापक जागीच ठार झाले. सदर अपघात रविवारी रात्री ११ च्या सुमारास घडला. मृत प्राध्यापकाचे नाव कार्तीक शांताराम आगाशे ...
नीक खरेदी विक्री सहकारी संस्थेद्वारे उन्हाळी धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहेत. गोदामाअभावी उन्हाळी धान खरेदी रखडल्याने तप्त उन्हात शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. लाखनी खरेदी केंद्रावर १७ मे पासुन दोन हजार ४३ क्विंटल उन्हाळी धान खरेदी झाल ...
नवतपा सुरु झाला असून तापमानाने उच्चांक गाठला आहे. रेल्वे प्रवाशांना थंड पाणी मिळावे, याकरिता तुमसर रोड जंक्शन रेल्वे स्थानकात तीन शीतल जलसेवा केंद्र सुरु करण्यात आले होते, परंतु रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे थंड पाण्याऐवजी कोमट पाणीपुरवठा सध्या स ...
देशभरातील रस्त्यांच्या विस्तारीकरणाचे कार्य सुरु असून त्यात पूर्व विदर्भातील जिल्ह्यांचाही समावेश आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांना जोडणाऱ्या व महामार्गाशी सलग्नित असलेल्या रस्त्यांच्या विस्तारीकरणात शेकडो वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. ...
ऐतिहासिक, प्राचीन पवनी नगराचे झपाट्याने शहरीकरण होत आहे. त्यामुळे अनेक कॉलनी तयार होत आहेत. या शहराला लागून असलेल्या व नव्याने पवनी नगर परिषद हद्दीत समावेश झालेल्या शिवाजी नगरात मूलभूत सुविधांअभावी नागरिकांच्या जीवीताला धोका निर्माण झाला आहे. ...
तालुक्यातील पोहरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारला रात्री ८ वाजतापासून ते १२ वाजतापर्यंत काही ग्रामस्थांनी धुमाकुळ घालून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या स्थानांतरणाची मागणी केली. या गदारोळात संतप्त नागरिकांनी रुग्णवाहिकेच्या काचा फोडल्यात. इमारतीच्या ...
तालुक्यातील पोहरा येथील महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाची सिलीमनाईट खाण बंद करण्याचा निर्णय महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांनी घेतला आहे. आशिया खंडात व भारतात खनिज उत्पादनात नावलौकीक मिळविलेली खाण ४२ वर्षानंतर बंद पडणार आहे. ...
शहरातील तकीया वॉर्ड परिसरात स्थित एमआयडीसीत एका बर्फ बनविणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने धाड घातली. यात मानकानुसार बर्फाची निर्मिती होत नसल्याची बाब लक्षात आली. अधिकाऱ्यांच्या तपासणीअंती जप्त केलेला बर्फ नष्ट केला. ...
माणसाच्या हातात स्मार्ट फोन आला खरा, पण माणसं स्मार्ट झाली का? हा प्रश्न खऱ्या अर्थाने अजूनही अनुत्तरीतच आहेत. अनेक वाहनांमध्ये मोबाईलवर बोलत स्विंग स्विंग करत वेगाने चालविणे तुम्हाला जमत नसेल, तर तुम्ही दुचाकी चालक नाहीतच अशी काहीशी भावना तरुणात पहा ...