पालांदूर जिल्हा परिषद व सरपंचासह दोन ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक रविवारला शांततेत पार पडली. कार्यकर्त्यांचा उत्साह व ढगाळ वातावरणात दिवसभर मतदान केंद्रावर तोबा गर्दी होती. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांसह मजूर वर्ग मोकळे असल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्य ...
२६ जून रोजी विदर्भातील सर्व शाळा सुरु होत आहेत. प्रवेशपात्र बालकांच्या स्वागतासाठी शाळा पूर्व तयारी आणि पूर्वदिनी घरभेटीसाठी २५ जून रोजी शैक्षणिक पदयात्रा काढुन गावागावात जनजागृती करण्यात येणार आहे. ...
लाखनी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या चान्ना बिट क्रमांक-२ मधील कनेरी (दगडी) गावाजवळ नीलगाईला वेळेवर उपचार न मिळाल्याने तडफडून मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी वनकर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
भरमसाठ कर आकारणी करणाऱ्या महावितरण कार्यालयाकडे सुविधांची वाणवा असल्याचा प्रत्यय आसगाव येथील रस्त्यावरच्या तारा जोडताना घेतलेल्या ट्रकच्या आधाराने दिसून आले. कोटी रुपयांची वसुली करणाऱ्या महावितरण केंद्र उंचावरील तारा जोडणीसाठी स्वतंत्र साधन नाही. ...
येथील ग्रामपंचायत कार्यालयात सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास धूर निघत असल्याचे ग्रामपंचायत परिसरात असणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास आले. ग्रामस्थांनी लगेच सरपंच अरुण गभणे यांना भ्रमणध्वनीद्वारे सदर घटनेची माहिती दिली. ...
पवनी व लाखांदूर तालुक्यातील जमीन काळी व कसदार आहे. या भागातील शेतकरी विहिरीच्या पाण्यामुळे गत ४० वर्षापासून दुबार शेती करीत होते. परंतु गोसेखुर्द धरण बांधकामापासून भूमीगत प्रवाह बंद झाल्यामुळे पवनी व लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ८० टक्के विहिरी ...
संपूर्ण भंडारा शहराला शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या नगरपरिषदेच्या अखत्यारितील जलशुद्धीकरण केंद्राचा कारभार केवळ दोन कर्मचाऱ्यांच्या भरोश्यावर सुरू आहे. त्यातही एक कर्मचारी कंत्राटी आणि दुसरा कायम स्वरूप आहे. ...
सिरसोली येथील शिवलाल लिल्हारेचे घर पाडले गेले. आश्वासन पत्र मागे घेतले गेले. अकरा जणांवर खोटे गुन्हे दाखल केले गेले. शिवलाल लिल्हारे यांना न्याय मिळावा व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आदी विषया संबंधाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. ...
सन २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत भंडारा जिल्ह्यातून तुमसर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला प्रथम क्रमांकाची मते मिळाली होती. सन १९९० मध्ये शिवसेनेचाच उमेदवार येथे पक्षाने उभा केला होता. त्यामुळे भंडारा-पवनी विधानसभा व्यतिरिक्त तुमसर-मोहाडी व ...