तीनचाकी सायकलने घरी परत जाताना एका रानडुकराने दिव्यांग तरुणावर हल्ला करण्याची घटना तुमसर तालुक्याच्या सुकळी नकुल ते गोंडीटोला मार्गावर शुक्रवारी दुपारी घडली. ...
जुन्या पेन्शन योजना लागू करावी या मागणीचे निवेदन शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांंनीे पवनी येथील तहसीलदार यांना दिले. राज्यातील शासकीय व निमशासकीय सेवेत १ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम १९८२ व ८४ ची जुनी ...
तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात तीन वाघ आणि दोन बिबट्यांची शिकार केल्यांची कबूली अटकेतील शिकाºयांनी दिल्याची माहिती आहे. आठ दिवसापुर्वी सीतासावंगी येथे वाघाची शिकार झाल्याचे प्रकरण पुढे आल्यानंतर वनविभागाने कसून चौकशी सुरू केली आहे. ...
समाजाच्या संरक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांना गळक्या आणि पडक्या शासकीय निवासस्थानात रहावे लागत आहे. घराची विवंचना आणि कामाचा अतिरिक्त ताण यामुळे जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी चांगलेच वैतागले आहेत. ...
शेतमालाचा हमी भावाची घोषणा भारत सरकारने केली असून धानाच्या हमी भावात केवळ ६५ रुपयाने वाढ झाली आहे. हमी भावातील या तुटपूंज्या वाढीने धान उत्पादक प्रचंड निराश झाले आहेत. महागाईच्या काळात लागवड खर्च आणि उत्पन्नाचा मेळ बसत नसल्याने धानाला साधारणत: दोन ते ...
निवडणुकीनंतर वर्षभरात जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने साकोली नगरपरिषदेचे उपाध्यक्ष तरुण मल्लानी यांचे नगरसेवक पद रद्द केले. त्यामुळे त्यांना पायउतार व्हावे लागले. या निर्णयाने साकोलीत एकच खळबळ उड ...
गत चार, पाच दिवसांपासून कोसळणाºया पावसांच्या सरी, त्यात वाढलेल्या विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील विविध भागांत सर्दी, ताप, खोकल्यासह विषाणूजन्य आजारांचे रुग्ण बळावले आहे. अशक्तपणा वाढून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होण्याची वेळ रुग्णांवर ये ...
अखिल भारतीय सरकारी कर्मचारी महासंघ, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखा भंडारा, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ भंडारा यांच्या संयुक्त आवाहननुसार कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारला शासनाप्रती तीव्र असंतोष व्यक्त क ...
भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्याच्या सीमावादात अडकलेल्या नादुरुस्त पूलाचे बांधकाम करण्याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी कानाडोळा करीत आहेत. पावसाळ्यात नाल्यावरील पुलामुळे संपर्क तुटल्यामुळे गोंडउमरी, निलज गावातील शेतकºयांची दोनशे एकर शेती संकट ...
तालुक्यातील मोहगाव देवी टोली ते रोहना रस्त्याजवळ सूर नदीच्या काठावर बाबू वाघमारे यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात वाळू जमा करून रात्र-दिवस अवैध वाळू व्यवसाय जोमात सुरू आहे. या वाळू चोरट्यावर जिल्हा खनिकर्म अधिकारी मोठी कारवाई करतील का, असा प्रश्न गावकऱ् ...