खेडेपार येथील कोडोपेन टेकडीवर देवस्थान आहे. या देवस्थानालगतच अवैधरित्या आधुनिक यंत्रांनी उत्खनन केले जात असल्याने देवस्थानाला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील मालगुजारी तलावामध्ये गिट्टी, बोल्डर घालून तलाव बुजविण्यात आला. कंत्राटदाराने शासनाची ...
अंगणवाडी केंद्राला शासनाकडून आहाराचा पुरवठा करण्यात येतो. यात सहा महिन्याचे तीन वर्ष सर्वसाधारण व सहा महिने ते तीन वर्ष तीव्र कमी वजनाचे बालके तसेच गरोदर व स्तनदा माता यांचा समावेश आहे. सदर आहारात गहू, चवळी, मसूर डाळ, सोयाबीन तेल, हळद पावडर, मिरची पा ...
कत्तलीसाठी जाणाऱ्या १९ जनावरांची सुटका मोहाडी तालुक्यातील आंधळगाव परिसरात पोलिसांनी केली. दोन जणांना अटक करून त्यांच्याजवळून ३ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...
तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील बिनाखी गावात स्मशानभूमी रस्ता आणि पुल बांधकामाची मुख्य समस्या आहे. नाल्यालगत असणाºया या स्मशानभूमित मृतदेह नेण्याकरिता रस्ता नसून अनेक दिवसांपासून गावकऱ्यांची फरपट होत आहे. या नाल्यात सदैव पाणी साचून राहत असल्याने तीन ते ...
ठोक व्यापाऱ्यांकडून तर चिल्लर विके्रत्यांपर्यंत अगदी भेसळयुक्त खाद्य पदार्थ भेसळ होत असल्याने अनेकांना अंगावर पूरळ येणे तर काहींना अंगावर खाज सुटल्याचे प्रकार सुरू आहे. त्यामुळे अनेकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. सणासुदीच्या दिवसांत तेलात पा ...
स्मशान घाटावर मृतदेह जाळण्यासाठी एकमात्र शेड आहे. तीन दशकांपूर्वी गावातील गौतमी महिला मंडळाच्या सदस्यांनी स्मशान घाटावर असलेली अडचण लक्षात घेऊन लोकवर्गणीतून सदर शेड उभारले होते. सदर शेड पडक्या अवस्थेत आहे. तीन दशकात गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढली. ...
पूर्वीचा बापू महाजनांचा वाडा आता देवराम महाराजांचा वाडा या नावाने ओळखला जात आहे. वाड्यात कुणाला सहजतेने प्रेम, माया मिळते. वर्षभर आपुलकीने जगत गुण्यागोविंदाने नांदणारा हा वाडा तान्हा पोळ्याच्या निमित्ताने गावात वडीलोपार्जीत नंदी भजनांच्या साक्षीने फे ...
देव्हाडी येथे गत चार वर्षापासून दगडी उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. भरावात राखेचा वापर करण्यात आला. पावसाळ्यात पुलातून राख वाहून गेल्यावर मोठे भगदाड पडले आहे. इतर खड्डेही पडणे सुरुच आहे. याप्रकरणी संबंधित विभागाचे वरिष्ठ स्थापत्य अभियंत्यांना तक्रार करण् ...