लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
बावनथडी पुलावरून तीन फुट पाणी; महाराष्ट्र-मध्यप्रदेश मार्ग बंद - Marathi News | Three feet of water from Bawanthadi Bridge; Maharashtra-Madhya Pradesh route closed | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बावनथडी पुलावरून तीन फुट पाणी; महाराष्ट्र-मध्यप्रदेश मार्ग बंद

महाराष्ट्र महाराष्ट्र मध्यप्रदेश सिमेवरील बावनथडी नदीवर बपेरा (ता. तुमसर) या गावाजवळून वाहणाऱ्या नदीवर हा मोठा पूल आहे. ...

कारधा पूल बुडाला, वैनगंगा धोक्याची पातळी ओलांडून दीड मीटरवर - Marathi News | Kardha Bridge submerged, Vainganga at one and a half meters above the danger level | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कारधा पूल बुडाला, वैनगंगा धोक्याची पातळी ओलांडून दीड मीटरवर

पाण्याची पातळी वाढतच असल्याने  सखल भागातील बाधित गावकऱ्यांना आणि नागरिकांना प्रशासनाने स्थलांतरीत करण्याचे काम सुरू केले आहे.  ...

वैनगंगेने इशारा पातळी गाठली, पूर परिस्थितीची शक्यता वाढली - Marathi News | Waingange reaches warning level, Possibility of flood situation increased | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वैनगंगेने इशारा पातळी गाठली, पूर परिस्थितीची शक्यता वाढली

रात्री नऊ वाजता ही पातळी २४५ मिटर नोंदविण्यात आली असल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. ...

रानडुकराची दुचाकीला धडक, तरुणाचा गेला जीव - Marathi News | A wild boar hit a bike, the youth lost his life | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रानडुकराची दुचाकीला धडक, तरुणाचा गेला जीव

या मार्गवर नेहमीच रानडुक्कर आडवे येऊन अपघात होत असतात ...

अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत शाळकरी बालक जखमी - Marathi News | A school boy injured in a collision with an unknown four-wheeler | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत शाळकरी बालक जखमी

लाखांदूर-वडसा राष्ट्रीय महामार्गावरील घटना ...

भंडारा : दहीहंडी स्पर्धेत टॉवर गोविंदा पथकाच्या अंगावरच कोसळला - Marathi News | Tower collapses in Dahi Handi competition, Govinda injured; | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा : दहीहंडी स्पर्धेत टॉवर गोविंदा पथकाच्या अंगावरच कोसळला

गोविंदा पथकाच्या अंगावरच तो कोसळल्याने काही गोविंदा जखमी झाल्याची घटना घडली. ...

ओबीसी क्रांती मोर्च्याच्या अध्यक्षासह, पदाधिकाऱ्यांना अटक; मंत्री उदय सावंत यांना दाखविणार होते काळे झेंडे : पोलिसांनी केली कारवाई - Marathi News | OBC Kranti Morcha president, Workers arrested bhandara news; Black flags were going to be shown to Minister Uday Sawant: Police took action | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ओबीसी क्रांती मोर्च्याच्या अध्यक्षासह, पदाधिकाऱ्यांना अटक; मंत्री उदय सावंत यांना दाखविणार होते काळे झेंडे : पोलिसांनी केली कारवाई

शिंदे-फडणवीस-पवार सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करत कुणबी समाजाचे दाखले देण्याची भूमिका आहे. ...

क्षमता चाचणी परीक्षेवर आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षकांचा बहिष्कार, परीक्षा न देण्याचे संघटनेचे आवाहन - Marathi News | Adivasi Ashram school teachers' boycott on aptitude test, organization appeals not to conduct the exam | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :क्षमता चाचणी परीक्षेवर आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षकांचा बहिष्कार, परीक्षा न देण्याचे संघटनेचे आवाहन

...या निर्णयाविरोधात आदिवासी संस्कृती संघटना, विभाग नागपूर यांनी परिक्षेवर बहिष्कार घातला आहे. ...

सिल्ली शिवारात आढळलीअनोळखी युवती  - Marathi News | An unknown girl was found in Silly Shivara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सिल्ली शिवारात आढळलीअनोळखी युवती 

भंडारा तालुक्यातील सिल्ली येथे तलावालगतच्या सिल्ली - गराडा पांदण रस्त्यावर अंदाजे तीस वर्षीय युवतीला पडलेल्या अवस्थेत बघून शेती कामासाठी गेलेल्या शेतमजूर महिलांनी गावात माहीती दिली. ...