जिल्हा परिषद कनिष्ठ प्राथमिक शाळा सिंदीपार/मुंडीपार या शाळेत एकच शिक्षक कार्यरत आहे. त्यामुळे कार्यालयीन कामकाजाकरीता जावयाचे असल्यास शाळा बंद करून जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद कनिष्ठ प्राथमिक शा ...
लाखनी येथील धान खरेदी केंद्रावरील खरेदी विक्री संस्था गोदामात सहा हजार ७४३ क्विंटल धान जमा झाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामात नऊ हजार ८३६ क्विंटल व निर्धनराव वाघाये पाटील बासमती राईस मिलच्या गोदामात एक हजार ७३६ क्विंटल धान खरेदी करून जमा ...
यावेळी नाना पटोले यांनी लाखांदूर तालुक्यातील बांधकाम, शिक्षण, कृषी, लघुपाटबंधारे, आरोग्य , विद्युत व पोलीस विभागासह परिवहन विभागाचीदेखील माहिती घेतली. दरम्यान, सबंधित विभागाअंतर्गत माहिती घेत असतांना प्रामुख्याने शेतकरी व गोरगरीब जनतेसह विद्यार्थ्यां ...
१९५६ ला एक ते चार वर्ग स्थापन झाल्यानंतर २००१ मध्ये शिक्षकांच्या प्रयत्नांनी इयत्ता पाचवी ते सातवी वर्ग सुरु केले. संस्कार देण्यासह शिक्षण, विज्ञान, क्रीडा व अन्य क्षेत्रात विद्यार्थ्यांची कामगिरी मौलाची ठरली आहे. तसेच परसबाग निर्मिती, विद्यार्थी बचत ...
३० डिसेंबर २०१८ ची सकाळ उगवली ती येथील पर्यटनाला व वन्यजीवाला हादरा देणारी. उमरेड पवनी-करांडला अभयारण्याच्या पवनीच्या जंगलातील पवनी-खापरी मार्गाजवळ चिचगाव वनकुप क्र. २२६ मध्ये टी-१६ ज्याला ‘चार्जर’ उर्फ ‘राजा’ नावाने ओळखले जात होते तो नर वाघ मृतावस्थ ...
डिसेंबरच्या सुरुवातीला ढगाळ हवामान आणि मध्येच रिमझिम पाऊस अशी स्थिती होती. त्यामुळे काही ठिकाणी अति उकाडा तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण होते. ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले. नोव्हेंबर महिन्याअखेरीस थंडीची चाहूल नव् ...
जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. २८ डिसेंबर १८७५ रोजी मुंबई येथे काँग्रेसची स्थापना झाली. काँग्रेसने स्वातंत्र्य चळवळ उभी केली. लोकमान्य टिळक, महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली स्व ...
भंडारा जिल्हा धानउत्पादक जिल्हा आहे. १ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आली. सध्या जिल्ह्यात ७४ केंद्र मंजूर असून प्रत्यक्षात ७३ केंद्रांवर खरेदी करण्यात आली आहेत. १ नोव्हेंबर ते २६ डिसेंबर या कालावधीत ८ लाख ६ हजार ६१ क् ...
भंडारा जिल्ह्यात दोन दिवस जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसात आधारभूत धान खरेदी केंद्रावरील पोते ओले झाले. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. आता दोन दिवसापासून ओले झालेले धान पोत्यातच अंकुरत आहेत. पिंपळगाव सडक येथील सहकारी भात गिरणीद्वारे आधारभूत धा ...