लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
विषबाधा झालेल्या २४० रुग्णांना उपचारानंतर सुटी - Marathi News | 240 patients with poisoning leave after treatment | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विषबाधा झालेल्या २४० रुग्णांना उपचारानंतर सुटी

अन्नातून विषबाधा झाल्याने माहित होताच तालुका, जिल्हा आरोग्य यंत्रणा तात्काळ झरप येथे दाखल झाली. शासकीय आणि खासगी वाहनातून रुग्णांना रुग्णालयात नेण्यात आले. गुरुवारी सर्व रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. घरोघरी आरोग्यदूत पाठवून तपासणी केली जात आहे. ...

धानाचे १११ कोटींचे चुकारे थकीत - Marathi News | 111 crore payment of paddy are exhausted | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धानाचे १११ कोटींचे चुकारे थकीत

इंद्रपाल कटकवार। लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात बळीराजाला कधी अस्मानी तर कधी सुलतानी ... ...

दर्शनने तयार केली पेट्रोलविना चालणारी हायड्रोलिक कार - Marathi News | Darshan made hydraulic car powered by petrol | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दर्शनने तयार केली पेट्रोलविना चालणारी हायड्रोलिक कार

दर्शनचा जन्म होताच वडील सचिन यांनी पत्नी आणि मुलाला सोडून बाहेर निघून गेले. ते अजूनपर्यंत परत आले नाही. दरम्यान दर्शन व त्याची आई निर्मला नवरगांव येथे आपल्या आजीकडे वास्तव्यास आहेत. दर्शनची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून आई निर्मला मजुरीचे कामे करून आ ...

वैनगंगा नदी पात्रातील चमकदार दगडांचे रहस्य काय? - Marathi News | What is the secret of the glowing stones in the Wainganga River basin? | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वैनगंगा नदी पात्रातील चमकदार दगडांचे रहस्य काय?

मांडवी गाव वैनगंगेच्या नदी काठावर वसलेले आहे. गावापासून हाकेच्या अंतरावर नदीपात्र आहे. नदीपात्र विस्तीर्ण आहे. नदीपात्रात काळे चमकदार दगड सुमारे १०० ते १५० मीटर परिसरात आहेत. सदर दगड साधे नाही एक विलक्षण चमक असून ते आकर्षक आहेत. शेकडो वर्षापासून दगड ...

एक एकरातील मिरची पिकात एक लाखांचा निव्वळ नफा - Marathi News | Net profit of one lakh per acre of chilli crop | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :एक एकरातील मिरची पिकात एक लाखांचा निव्वळ नफा

भंडारा हा भात उत्पादक पट्टा. येथील वातावरण धानासाठी उपयुक्त. मात्र अलिकडे निसर्गाच्या अवकृपेने धान उत्पादनातून शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरले नाही. अनेक शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळले. पालांदूर परिसरातही चुलबंद नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला श ...

झरप येथे अन्नातून ७० जणांना विषबाधा - Marathi News | Food poisoning in Jharp | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :झरप येथे अन्नातून ७० जणांना विषबाधा

झरप येथील जयराम कोरे यांच्या मुलीचे लग्न बुधवारी आसगाव येथील जागेश्वर तरोणे यांच्या मुलासोबत वरमंडपी आसगाव येथे आयोजित होते. त्यानिमित्त झरप येथे मंगळवारी रात्री हळदी कार्यक्रमाचे भोजन आयोजित करण्यात आले होते. गावातील अनेकांनी येथे भोजन केले. दरम्यान ...

अडीच महिन्यापासून शेतकऱ्यांचे धान उघड्यावर - Marathi News | Farmer's paddy has been open for two and half months | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अडीच महिन्यापासून शेतकऱ्यांचे धान उघड्यावर

मोहाडी तालुक्यातील ताडगाव येथे १३ गावांसाठी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. परिसरातील शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर धानाचे पोते नेले. परंतु गत अडीच महिन्यांपासून शेतकऱ्यांचे धान उघड्यावर पडून आहेत. दररोज शेतकरी आधारभूत केंद्रावर जाऊन आपल्या ...

एसटी काढते खड्ड्यातून वाट - Marathi News | ST pulls out of the pit | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :एसटी काढते खड्ड्यातून वाट

जिल्ह्यातील सर्वात मोठे बसस्थानक म्हणून भंडारा बसस्थानकाची ओळख आहे. बसस्थानकाची निर्मिती झाल्यानंतर जुन्या बसस्थानक परिसरात सुरक्षेची व स्वच्छतेची काळजी घेण्यात आली नाही. बसस्थानकाच्या उत्तर पूर्व दिशेला कांजीहाऊस आहे. पश्चिम दिशेला भंडारा तुमसर हा र ...

भाजपचे जिल्हाभर धरणे - Marathi News | BJP to hold across the district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भाजपचे जिल्हाभर धरणे

भंडारा येथील त्रिमुर्ती चौकात सकाळी ११ वाजता धरणे आंदोलनाला प्रारंभ झाला. खासदार सुनील मेंढे, भाजप शहर अध्यक्ष संजय कुंभलकर, ग्रामीण अध्यक्ष विनोद बांते, जिल्हा परिषद गटनेते अरविंद भालाधरे यांच्या नेतृत्वात धरणे देण्यात आले. दुपारी २ वाजेपर्यंत त्रिम ...