बरडकिन्ही दुर्गम परिसर असून या परिसरातील जनतेला या मार्गानेच वाहतूक करावी लागते. मुंडीपार ते भूगाव रस्ता अनेकांना सोयीस्कर ठरतो. मुंडीपार ते बरडकिन्हीपर्यंत डांबरीकरण व मजबुतीकरणाचे काम झाले आहे. बरडकिन्ही ते मिरेगावपर्यंत रस्त्याची दयानिय अवस्था झाल ...
गत कित्येक दिवसांपासून या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्यांतून वाहन चालविणे त्रासदायक ठरत असून तहसील कार्यालयात पालकमंत्री विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी कदम यांनी सर्व विभागाची आढावा बैठक घेतली. तेव् ...
भंडारा शहरवासीयांसाठी अत्यंत ज्वलंत विषय असलेला शटल रेल्वेबाबतच्या निर्णयावर सर्वजण उत्सुक आहेत. मात्र जुना आदेश समोर करीत भंडारा रोड पर्यंतच्या रेल्वे लाईन काढण्याचे कार्य सुरू आहे. काम सुरू होताच जनभावना उफाळून आले. त्यामुळे रेल्वे लाईनच्या नवीनीकर ...
लाखनी तालुक्यात गुरूवारी झालेल्या अतिवृष्टीने सर्वत्र हाहाकार उडाला होता. लाखनीसह अनेक गावे जलमय झाली होती. अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले. तहसील कार्यालयाच्यावतीने सर्वेक्षण करण्यात आले असून अंशता नुकसान झ ...
भंडारा जिल्ह्यातून वैनगंगा, चुलबंध, सूर, कन्हान, बावनथडी या मोठ्या नद्यांसह अनेक लहान नद्या व नाल्या आहेत. पावसाळा आला की या नद्यांना पूर येतो. त्याचा फटका शेतीपिकांसह नदीतिरावरील गावांना बसतो. जिल्ह्यात १५४ गावे नदी तिरावर असून त्यापैकी १३० गावांना ...
लाखांदूर तालुक्यातील परसोडी/नाग येथे सन २०१९-२० मध्ये जलयुक्त शिवार योजनेंतर्गत बंधारे दुरुस्ती काम मंजूर करण्यात आले होते. सदर काम परसोडी-आथली या ओढ्यावर दोन ठिकाणी गत दोन महिन्यापूर्वी करण्यात आले होते. अंदाजपत्रकानुसार या दुरुस्ती बांधकामाअंतर्गत ...
संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोदरा येथे येऊन चौकशी व पाहणी केली. प्रस्ताव तयार केला. प्रशासकीय मान्यताही मिळाली. मात्र उर्वरीत प्रक्रिया तातडीने केले नाही. त्यामुळे दुरुस्तीच्या कामाला उशिर झाला. परिणामी तलावाची पाळ फुटली व जवळच्या शेकडो हेक्टर शे ...
हाताला काम मागण्याकरिता वणवण भटकावे लागत आहे. कुणी भाजी विक्री करीत आहे तर कुणी मिळेल ती कामे करीत आहे. अल्प मजूरीवर संपूर्ण कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न त्यांना पडला आहे. नागपूर विभागातील मोठ्या रेल्वे स्थानकावर रेल्वे व्हेंडर्सची संख्य ...
तालुकानिहाय कोरोना बाधितांच्या संख्येवर नजर घातल्यास सर्वाधिक रुग्ण भंडारा तालुक्यात दिसून येत आहे. आतापर्यंत भंडारा तालुक्यात २८०, साकोली ८१, लाखांदूर ३४, तुमसर १०४, मोहाडी १६४, पवनी ५८ तर लाखनी तालुक्यात ९९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. रविवारी आढळले ...