लाखनी येथील आशा वर्कर कोरोना संबंधित माहिती घेण्यासाठी गेल्या असता एका कुटुंबियाने आशा वर्करला नगर पंचायत प्रशासनाला एका रुग्णामागे दीड लाख रूपये मिळतात व त्यात आशा वर्करचा हिस्सा असतो, असे चुकीचे आरोप करीत भांडण केले. एवढेच नव्हे तर मारण्याची धमकी द ...
४७ गावांची मुख्य बाजारपेठ असणाऱ्या सिहोरा गावात शनिवार दिनी आठवडी बाजार राहत असल्याने नागरिक गर्दी करीत आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती नाकारता येत नाही. गावात आणि परिसरात कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. याशिवाय परिसरातील ...
भंडारा जिल्ह्यात गत २४ तासात ६६.९ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस तुमसर तालुक्यात १०२ मिमी नोंदविला गेला. भंडारा ७४.३, मोहाडी ८५.३, पवनी २०.६, साकोली ८०, लाखांदूर २८.३, लाखनी ७८ मिमी पावसाची नोंद झाली. २४ तास अविश्रांत झालेल्या या पावसाने जिल्ह ...
मध्य प्रदेशातील संजय सरोवर धरणाचे १० दरवाजे उघडण्यात आल्याने वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिणामी गोंदिया जिल्ह्यातील २० गावांना पुराने वेढा घातला असून तेथील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू आहे. ...
तालुक्यातील खमारी बुट्टी, बेलगाव, मंडनगाव, मांडवी येथील शेतकºयांना धान पिकावरील गादमाशी, खोडकिडा, कडाकरपा या रोग किडींची ओळख व त्यावरील उपायोजना संबंधी प्रात्यक्षिकातून माहिती दिली. यावेळी त्यांनी तालुक्यातील लागवड केलेल्या पट्टापद्धत, दोरीच्या साह्य ...
वैनगंगा नदीत वाढणारी जलपर्णी वनस्पती हा भंडारावासियांच्या जिव्हाळ्याचा विषय असून नागरिकांच्या आरोग्यास धोका होऊ शकतो, असे निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे यांनी सांगितले. यावर विचार करुन जिल्हा नियोजन समितीद्वारे निधी उपलब्ध होताच जलपर्णी वनस्पती न ...
भंडारा जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात धानपिकासाठी एक लाख ६१ हजार ४९४ हेक्टर क्षेत्र निर्धारित करण्यात आले. यापैकी गत आठवड्यापर्यंत एक लाख ५२ हजार १७१ क्षेत्रात प्रत्यक्ष लागवड करण्यात आली. खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने साथ दिली. त्यामुळे धान ...
जिल्ह्यात गुरूवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला. रात्रभर संततधार पाऊस बरसत होता. शुक्रवारी सकाळी संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात ४३.४ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस साकोली तालुक्यात ९७ मिमी झाला असून येथे अतिवृष्टीची नोंद घेण्य ...