Bhandara News farmer अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीची यादी महसूल प्रशासनाने मराठीत पाठविल्याने तुमसर तालुक्यातील तब्बल चार कोटी रुपयांचा निधी रखडल्याची माहिती पुढे आली आहे. ...
भंडारा जिल्हा पोलीस दलाची सुत्रे पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी हाती घेतली आणि अवैध धंद्याविरुद्ध धडक मोहीम राबविण्याचे आदेश दिले. अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण आणि संबंधित पोलीस ...
भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केली जाते. सर्वाधिक धानही आधारभूत केंद्रावर विकला जातो. परंतु धान खरेदी केंद्रांची संख्या कमी असल्याने शेतकऱ्यांना अडचणींना सामोेरे जावे लागते. बरेचदा शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. आठ-आठ दिवस धान ...
भंडारा जिल्ह्यात आढळलेल्या ६२ रुग्णांमध्ये भंडारा तालुक्यात १९, मोहाडी आणि लाखांदूर तालुक्यात प्रत्येकी दोन, पवनी तालुक्यात तीन, साकोली आठ, लाखनी १३ आणि तुमसर तालुक्यातील १५ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८३ हजार २२२ व्यक्तींची कोरोना चाचण ...
जिल्ह्यात २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. मात्र आरटीपीसीआर चाचणीमुळे शिक्षकांपुढे मोठी अडचण निर्माण झाली होती. जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरवर आरटीपीसीआर चाचणी करण्याची क्षमता प्रत्येकी १५ आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात ...
खरीप हंगामातील धानाची मळणी शेतकऱ्यांनी केली आहे. या धानाला शासनाचा योग्य हमीभाव मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी धानाची पोती शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर आणले आहेत. परंतु एकाही गावात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. यामुळे धानाच्या पोत्यांच्या स ...
यंदाच्या खरिपात शासनाने लाखांदूर तालुक्यात जवळपास १४ आधारभूत धान खरेदी केंद्र मंजुर केले आहेत. सदर केंद्र लाखांदूर येथील विजय लक्ष्मी राईस मिल सहकारी संस्था, खरेदी विक्री सहकारी संस्था व मासळ येथील पंचशील भात गिरणी अंतर्गत सुरु करण्यात आले आहेत. गत ...
मानव विकास कार्यक्रम अंतर्गत वर्ग ९ ते १२ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत बस वाहतूक सुविधा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. शैक्षणिक सत्र यावर्षी कोरोना संकटात सुरु झाले नाही. परंतु २३ नोव्हेंबरपासून आता शाळा सुरु करण्याच्या निर्ण ...
भंडारा रोड अर्थात वरठी रेल्वे स्थानक जिल्ह्याचे प्रवेशद्वार आहे. मुंबई हावडा मार्गाला जोडणारा सरळ सेतू आहे. या मार्गावरून धावणाऱ्या अनेक प्रवासी रेल्वेचे आरक्षण फुल्ल असून नवीन वर्षापर्यंत आरक्षण मिळणार नसल्याची माहिती आहे. गोंदिया-मुंबई मार्गावर धा ...