लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
भंडारा जिल्ह्यात ११,९८९ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्तीची परीक्षा - Marathi News | 11,989 students appeared for scholarship examination in Bhandara district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यात ११,९८९ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्तीची परीक्षा

इयत्ता पाचवी आणि आठव्या वर्गात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची परीक्षा देता येते. ...

अवैध रेती आणि दोन ट्रकसह १.२० कोटींचा माल जप्त; मोहाडीतील महसूल अधिकाऱ्यांनी रात्री घातली धाड  - Marathi News | 1.20 crore worth of illegal sand and two trucks seized Mohadi revenue officers raided at night | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अवैध रेती आणि दोन ट्रकसह १.२० कोटींचा माल जप्त; मोहाडीतील महसूल अधिकाऱ्यांनी रात्री घातली धाड 

वाहन चालकाने आपल्या लेखी बयाणात, दोन्ही ट्रक बपेरा (तहसील तुमसर) येथून विना रॉयल्टी रेती भरण्यात आल्याची कबुली दिली. ...

भूसंपादन व पुनर्वसनासाठी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचा जिल्हा कचेरीवर मोर्चा - Marathi News | Gosekhurd project victims march on district kacheri for land acquisition and rehabilitation | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भूसंपादन व पुनर्वसनासाठी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचा जिल्हा कचेरीवर मोर्चा

जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन : नुकसान भरपाईची मागणी ...

मोगरा येथे सर्पदंशाने विवाहितेचा मृत्यू, घरातील रॅकमध्ये दडून होता काळ - Marathi News | Married woman died of snakebite in Mogra bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मोगरा येथे सर्पदंशाने विवाहितेचा मृत्यू, घरातील रॅकमध्ये दडून होता काळ

भंडारा : लाखनी तालुक्यातील मोगरा (शिवनी) येथील निरंजना नंदलाल उईके (४०) ही घरी जेवण करत असताना पाणी पिण्याकरिता लोखंडी ... ...

भीक मागण्यासाठी आला अन् लाखाचे दागीणे घेऊन पसार झाला - Marathi News | a man came to beg and left with lac ornaments incident happen in bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भीक मागण्यासाठी आला अन् लाखाचे दागीणे घेऊन पसार झाला

तुमसरातील घरफोडीचा गुन्हा उघड, चंद्रपुरातून आरोपी ताब्यात. ...

राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणांवर चालला बुलडोजर; साहित्य घेतले ताब्यात - Marathi News | Bulldozer on National Highway Encroachments; Materials taken into custody | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणांवर चालला बुलडोजर; साहित्य घेतले ताब्यात

नगरपालिका, वाहतूक विभागाची कारवाई ...

कामगार कार्यालयासमोर काँग्रेसचे रास्तारोको आंदोलन - Marathi News | rasta roko movement of congress in front of labor office in bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कामगार कार्यालयासमोर काँग्रेसचे रास्तारोको आंदोलन

कामगार अधिकारी व पोलिसांची धावपळ; कामगार हिताच्या सर्व मागण्या मान्य. ...

Bhandara: भंडारा जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा, शेतमालाचे मोठे नुकसान - Marathi News | Bhandara: Hailstorm lashed Bhandara district, causing major damage to crops | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Bhandara: भंडारा जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा, शेतमालाचे मोठे नुकसान

Bhandara News: भंडारा जिल्ह्यातील भंडारा तालुक्यासह साकोली आणि लाखांदूर या तीन तालुक्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला. शनिवारच्या रात्री या तीन तालुक्यासह जिल्ह्यात ८.१३ टक्के सरासरी पावसाची नोंद झाली आहे. ...

मोबाईल दाखविण्याचा बहाणा करून अल्पवयीनाचा ८ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार - Marathi News | A minor sexually assaulted an 8-year-old girl on the pretext of showing her mobile phone | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोबाईल दाखविण्याचा बहाणा करून अल्पवयीनाचा ८ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार

आईवडील गेले होते कामावर; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल ...