तुमसर शहरासह ग्रामीण भागात बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. काॅंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. त्यानुसार दुकाने बंद करण्यात आली. मात्र दुपारनंतर ...
जिल्ह्यात अलीकडे अपघाताचे प्रमाण वाढले असून त्यात दुचाकीच्या अपघाताची संख्या अधिक आहे. हेल्मेट न वापरल्याने अपघातात गंभीर जखमी हाेवून मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही जिल्ह्यात माेठी आहे. हा प्रकार राेखण्यासाठी जिल्हा पाेलीस अधिक्षकांनी आपल्या अधिनस्थ ...
पोलीस उपनिरीक्षक गिरीश राणे सहाय्यक फौजदार शेंडे, सिंगाडे रात्रगस्तीवर असताना, राष्ट्रीय महामार्ग खरबी नाका दरम्यान संशयीत चारचाकी दोन गाड्यांना थांबविण्यात आले. चारचाकी गाडीनंबर एम. एच.३४ के. २०३४ यातील चालक दिपक शांताराम दुमाने (३०), प्रशांत सदाश ...
गतवर्षी शेतकऱ्यांना धानाचा काटा (मोजणी) करण्याकरीता कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झालेली नव्हती. धानाचा काटा होवून शेतकऱ्यांना धानाचे चुकारे सुध्दा वेळेत मिळाले होते. परंतू यावर्षी शासनाच्या विविध अटी व शर्तीमुळे धान खरेदी केंद्र अडचणीत सापडले. शास ...
भंडारा जिल्ह्यात धानासोबत मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. मुबलक पाणी असले तरी पाण्याचा योग्य वापर व्हावा आणि त्यातुन अधिक उत्पन्न व्हावे यासाठी सुक्ष्म सिंचनाकडे शेतकरी वळल्याचे दिसत आहे. मात्र अनुदानासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाचे ...
भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासह इतर राज्यमार्गावर दररोज कुठे ना कुठे अपघाताची नोंद होते. जिल्ह्यात सर्वाधिक अपघात दुचाकीचे असल्याचे दिसून येते. बहुतांश अपघात समोरील वाहनांना ओव्हरटेक करताना झाल्याचे दिसून येते. नियमांचे पालन न करता ...
Bhandara news Yatra विदर्भाची मिनी पंढरी म्हणून मोहाडी तालुक्यातील माडगी येथे दरवर्षी कार्तिक अमावस्यापासून १५ दिवस यात्रा भरत होती. मात्र यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. ...