शासकीय निवासस्थान म्हणजे तात्पूरता निवारा. त्यामुळे येथे एक दाेन वर्षासाठी राहायला येणारा अधिकारी त्यात फारसा बदल करत नाही. शासकीय चाकाेरीत मिळणाऱ्या सुविधांवर समाधान माणून दिवस काढतात. मात्र शासकीय निवासस्थांनाचेही रंगरुप पालटणारी ध्यासमग्न मानस असल ...
भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाताचे पीक घेतले जाते. परंतु रबी हंगामात गहू, हरभरा आणि लाखोळीची लागवड केली जाते. परंतु आतापर्यंत त्याला पीक विम्याचा लाभ मिळत नव्हता. परंतु यंदा त्याचा समावेश झाला आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा काढावा यासाठी प्रयत्न केल ...
मृतदेहाची पाहणी करताना पॅन्टच्या खिश्यात आढळलेल्या कागदपत्रावरुन ओळख पटली. नंदकिशाेर सुरजलाल रहांगडाले असे मृताचे नाव असल्याचे निष्पन्न झाले. पाेलिसांनी तपासाचे चक्र फिरविले. एक पथक गाेंदिया जिल्ह्यातील नवाटाेला येथे पाेहाेचले. नंदकिशाेरची पत्नी याेग ...
कुंटुबियातील सदस्याला मुख्याध्यापक बनविण्याच्या नादात दमदाटी देऊन मुख्याध्यापक पदाचा राजीनामा मागणाऱ्या शाळा संस्थाचालकाने मुख्याध्यापकाला मारहाण केली. सदर घटना तुमसर तालुक्यातील लोहारा येथील स्व. रतीराम टेंभरे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ९ ...
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर बावनथडी प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे पाणी कालव्याच्या माध्यमातून तुमसर आणि माेहाडी तालुक्याला मिळते. त्यासाठी कालव्याचे जाळे तयार करण्यात आले आहे. परंतु गत दाेन महिन्यांपासून या प्रकल्पाच्या कालव्याच्या मुख्य गेटला ...
भंडारा जिल्हा लाॅकडाऊनच्या सुरुवातीला काेराेनामुक्त हाेता. मात्र संशयीत व्यक्तींची तपासणी सुरुवातीपासूनच केली जात हाेती. सुरुवातीला जिल्ह्यात केवळ आरटीपीसीआर चाचणी केली जात हाेती. या चाचणीचा अहवाल नागपूर येथून प्राप्त हाेत हाेता. जिल्ह्यात पहिला रुग् ...
माडगी गावाजवळून वैनगंगा नदी वाहते. नदी काठावरच गाव आहे. या येथील घटातून गत काही महिन्यापासून रेतीचे उत्खनन सुरु आहे. रात्रीला ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत उपसा केला जातो. ती रेती गावाजवळच डम्पिंग करून ठेवली जाते. त्यानंतर त्या रेतीची उचल केली जाते. या उ ...
Bhandara news agriculture शेतक-यांकडे सुमारे दोन कोटी रु.चा पाणसारा थकित असल्याने सदर पाणसा-याची रक्कम वसुलीसाठी पाणसारा द्या उन्हाळी घ्या असा फतवा बाघ इटियाडोह पाटबंधारे विभागांतर्गत काढण्यात आल्याची माहिती आहे. ...