लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

भंडारा ते तुमसर ३० किलोमीटरच्या रस्त्यासाठी लागतो वाहन चालकांना तब्बल ५० मिनीटांचा कालावधी - Marathi News | The 30 km road from Bhandara to Tumsar takes about 50 minutes | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा ते तुमसर ३० किलोमीटरच्या रस्त्यासाठी लागतो वाहन चालकांना तब्बल ५० मिनीटांचा कालावधी

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत असलेला भंडारा - तुमसर हा राज्य मार्गाच्या विस्तारीकरणाचे घोडे दशकभरापासून लटकले आहे. मध्यंतरीच्या काळात या रस्त्याच्या विस्तारीकरणाचे काम लवकरच सुरू होणार, अशी आशा घोषणाही करण्यात आली होती मात्र माशी कुठे शि ...

कर्मचारी संपाने जिल्ह्यात कामकाज ठप्प - Marathi News | Staff strike halts work in district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कर्मचारी संपाने जिल्ह्यात कामकाज ठप्प

या संपात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना, राज्य महसूल कर्मचारी संघटना, राज्य गर्व्हनमेंट नर्सेस फेडरेशन यासह अन्य संघटना सहभागी झाल्या होत्या. गुरूवारी झालेल्या संपात मात्र कोरोना संस ...

यादी मराठीत पाठविल्याने भंडारा जिल्ह्यात रखडला चार कोटींचा निधी - Marathi News | Due to sending the list in Marathi, a fund of Rs 4 crore in trouble | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :यादी मराठीत पाठविल्याने भंडारा जिल्ह्यात रखडला चार कोटींचा निधी

Bhandara News farmer अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीची यादी महसूल प्रशासनाने मराठीत पाठविल्याने तुमसर तालुक्यातील तब्बल चार कोटी रुपयांचा निधी रखडल्याची माहिती पुढे आली आहे. ...

जिल्हा पोलीस दलाची दारु व जुगार अड्ड्यांविरुद्ध मोहीम - Marathi News | District Police Force's campaign against liquor and gambling dens | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्हा पोलीस दलाची दारु व जुगार अड्ड्यांविरुद्ध मोहीम

भंडारा जिल्हा पोलीस दलाची सुत्रे पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी हाती घेतली आणि अवैध धंद्याविरुद्ध धडक मोहीम राबविण्याचे आदेश दिले. अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण आणि संबंधित पोलीस ...

जिल्ह्यात धान खरेदी केंद्रांची संख्या वाढणार - Marathi News | The number of grain procurement centers in the district will increase | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्ह्यात धान खरेदी केंद्रांची संख्या वाढणार

भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केली जाते. सर्वाधिक धानही आधारभूत केंद्रावर विकला जातो. परंतु धान खरेदी केंद्रांची संख्या कमी असल्याने शेतकऱ्यांना अडचणींना सामोेरे जावे लागते. बरेचदा शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. आठ-आठ दिवस धान ...

अनैतिक संबंध बघितल्याने सहा वर्षीय बालकाची गळा आवळून हत्या  - Marathi News | A six-year-old boy was strangled to death for having an affair | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनैतिक संबंध बघितल्याने सहा वर्षीय बालकाची गळा आवळून हत्या 

Murder : सालेबर्डी येथील प्रकार : ७० किमी दूर चोवा नाल्यावर आवळला गळा ...

जिल्ह्यात ६६ कोरोनामुक्त, ६२ पॉझिटिव्ह - Marathi News | 66 corona free, 62 positive in the district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्ह्यात ६६ कोरोनामुक्त, ६२ पॉझिटिव्ह

भंडारा जिल्ह्यात आढळलेल्या ६२ रुग्णांमध्ये भंडारा तालुक्यात १९, मोहाडी आणि लाखांदूर तालुक्यात प्रत्येकी दोन, पवनी तालुक्यात तीन, साकोली आठ, लाखनी १३ आणि तुमसर तालुक्यातील १५ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८३ हजार २२२ व्यक्तींची कोरोना चाचण ...

शिक्षकांना ॲन्टिजेन चाचणीची मुभा - Marathi News | Allow teachers to test the antigen | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शिक्षकांना ॲन्टिजेन चाचणीची मुभा

जिल्ह्यात २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. मात्र आरटीपीसीआर चाचणीमुळे शिक्षकांपुढे मोठी अडचण निर्माण झाली होती. जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरवर आरटीपीसीआर चाचणी करण्याची क्षमता प्रत्येकी १५ आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात ...

धान खरेदी केंद्रावर सुविधांचा अभाव - Marathi News | Lack of facilities at paddy procurement center | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धान खरेदी केंद्रावर सुविधांचा अभाव

खरीप हंगामातील धानाची मळणी शेतकऱ्यांनी केली आहे. या धानाला शासनाचा योग्य हमीभाव मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी धानाची पोती शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर आणले आहेत. परंतु एकाही गावात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. यामुळे धानाच्या पोत्यांच्या स ...