नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
आधी लगीन लोकशाहीच् म्हणत पालांदूर येथील गणेश टिकाराम कावळे नामक नवरदेवाने स्वतःच्या लग्नाआधी मतदान करून लोकशाही चे लग्न समजत वराड्यासह मतदान पार पाडले. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: भंडारा जिल्ह्यात सकाळी सात वाजता मतदानाला प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात सकाळी नऊ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. किरकोळ अपवाद वगळता पुढे अनुचित घटना घडल्याचे नोंद नाही. ...
Amit Shah Rally in Sakoli Bhandara: महाराष्ट्राचा विकास केवळ नरेंद्र मोदी आणि भाजपाच करु शकतात. ही देशाची निवडणूक आहे, असे सांगत अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. ...
भंडारा कृषी विभागात कृषी पर्यवेक्षक पदावर कार्यरत गणेश शेंडे यांनी महाराष्ट्रातील विविध भागांत कृषी क्षेत्रात झालेले बदल अनुभवले. कृषीतून निर्माण झालेला पर्यटनीय विकास पाहिला. तीच संकल्पना भंडारा जिल्ह्यातही राबवावी, या हेतूने मागील पाच वर्षांपासून त ...