लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

महामार्ग रोखून धरला, तब्बल १५० आंदोलकांवर गुन्हे दाखल - Marathi News | Highway blocked, 150 protestors booked for breach of peace | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :महामार्ग रोखून धरला, तब्बल १५० आंदोलकांवर गुन्हे दाखल

महिला-पुरुष कर्मचाऱ्यांचा कारवाईत समावेश ...

Bhandara: अश्लिलतेचा कळस, नृत्यांगनेचे जोडीदारासोबत निर्वस्त्र नृत्य:आयोजकांवर गुन्हा दाखल - Marathi News | Bhandara: Peak of obscenity, dancer dances naked with partner: Organizers booked | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अश्लिलतेचा कळस, नृत्यांगनेचे जोडीदारासोबत निर्वस्त्र नृत्य:आयोजकांवर गुन्हा दाखल

Bhandara News: तुमसर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या नाकाडोंगरी या आंतरराज्य मार्गावरील गावात मंडईनिमित्त आयोजित डान्स हंगामा नृत्याच्या कार्यक्रमात एका नर्तकीने चक्क निर्वस्त्र होत सहकाऱ्यासोबत नृत्य केल्याचा प्रकार घडला. ...

रब्बीत हरभरा पिकाचा बोलबाला; गहू दुसऱ्या स्थानावर - Marathi News | Dominance of Rabbit Gram Crop; Wheat is second | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रब्बीत हरभरा पिकाचा बोलबाला; गहू दुसऱ्या स्थानावर

गहू, हरभरा पेरणीला पसंती : सिंचन क्षमतेनुसार पिकांची लागवड ...

धानाचा बोनस हिवाळी अधिवेशनात जाहीर करणार; ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची ग्वाही - Marathi News | Paddy bonus to be announced in winter session; Testimony of the CM Eknath Shinde in the 'government at your doorstep' program | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धानाचा बोनस हिवाळी अधिवेशनात जाहीर करणार; ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची ग्वाही

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी धानाच्या बोनसचा मुद्दा उपस्थित करून मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले ...

मुख्यमंत्री गेले अन् संतप्त कर्मचाऱ्यांनी रोखून धरला रस्ता - Marathi News | Chief Minister went and the angry employees blocked the road in | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मुख्यमंत्री गेले अन् संतप्त कर्मचाऱ्यांनी रोखून धरला रस्ता

२५ मिनिटे महामार्गांवरील वाहतूक विस्कळीत, चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळ रवाना. ...

धूळ प्रदुषण लपविण्यासाठी शहरातील रस्त्यांवर ओतले करोडो लिटर पाणी - Marathi News | Millions of liters of water poured on city roads to cover dust pollution | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धूळ प्रदुषण लपविण्यासाठी शहरातील रस्त्यांवर ओतले करोडो लिटर पाणी

जिल्हा प्रशासनाचे लक्तरे वेशीवर : नागरिकांत असंतोष ...

उभ्या ट्रॅक्टरवर दुचाकी धडकल्याने दोन युवक ठार, पवनी वैनगंगा नादीपुलावरील घटना  - Marathi News | Two youths killed when bike collided with standing tractor, incident on Pavani Wainganga Nadipula | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :उभ्या ट्रॅक्टरवर दुचाकी धडकल्याने दोन युवक ठार, पवनी वैनगंगा नादीपुलावरील घटना 

घटनास्थळी पोलीस दाखल होताच दोन्ही जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात, काळे झेंडे दाखविण्याचा दिला होता इशारा - Marathi News | In the wake of the Chief Minister's visit, the Congress officials were detained by the police and warned to display black flags | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात

या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा उपाय म्हणून भंडारा शहर पोलिसांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवले. ...

कंटेनरने दुचाकीस्वार विवाहतेला चिरडले: भंडारा पाेलिसांत गुन्हा दाखल - Marathi News | Container crushes two-wheeler couple: Case registered in Bhandara police | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कंटेनरने दुचाकीस्वार विवाहतेला चिरडले: भंडारा पाेलिसांत गुन्हा दाखल

जिल्हा परिषद चौकातील घटना ...