जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपासूनच वातावरणात बदल जाणवत होता. रात्री ९ वाजताच्या सुमारास अचानक आकाश ढगांनी भरून आले. वाराही वेगाने वाहू लागला. रात्री १०.३० वाजताच्या सुमारास जिल्ह्याच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. साधारणत: १५ मिनिटे झ ...
भंडारा जिल्ह्यात १५ हजार १७० कर्मचाऱ्यांची लसीकरण अंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे. यात पहिल्या टप्प्यात आठ हजार ७९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. त्यात सर्वात आघाडीवर हेल्थकेअर वर्कर असून त्यांची संख्या ७,२९७ इतकी नोंदणी असून त्यापैकी पा ...
परिवहन महामंडळातर्फे २०१९-२० मध्ये चालक कम वाहक भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यामध्ये ४०७ वाहनचालकांची भरती जाहिरात निघाली होती. यामध्ये २३६ जण अंतिम निवड यादीमध्ये पात्र झाले होते. त्यातील २२७ चालक मेडिकल चाचणीस पात्र झाले. त्यातील ७२ जणांची ...
भंडारा/अड्याळ : पवनी तालुक्यातील कलेवाडा शिवारात दाेन बिबट्यांच्या मृत्यू प्रकरणात वनविभागाने शेतमालकाच्या मुलाला मंगळवारी ताब्यात घेतले. त्याची दिवसभर कसून ... ...
कालव्याच्या अपूर्ण कामामुळे बेटाळा परिसरातील खरीप व रब्बीचे पीक वारंवार नुकसानग्रस्त होत असल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आहे. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी ... ...