जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संगम बेटावर अवैध दारू गाळली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे जयवंत चव्हाण यांना मिळाली. त्यांनी नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक रवींद्र रेवतकर यांच्यावर धाड टाकण्याची जबाबदारी सोपविली. मात्र, या बेटावर जाण्यासाठी ...
उदरनिर्वाह वैनगंगा नदीवर अवलंबून होता समाजच आता धरणामुळे थडीवर पडला, मात्र लक्ष द्यायला कुणी नाही, असा आक्रोश करीत जिल्ह्यातील ढिवर बांधव २७ फेब्रुवारीला गोसेखुर्द प्रकल्पावर जलसमाधी आंदोलन करणार आहे. ...
अटकेतील आरोपींमध्ये अश्विन देशमुख (३८), मंगेश चचाणे (३५), रूपचंद शेंडे (३२) आणि रमेश रोहणकर (४८) यांचा समावेश आहे. ते सर्वजण नान्होरी (ता. लाखनी) येथील रहिवासी आहेत. ...