जिल्ह्यात उन्हाचा पारा ४० अंशांवर पोहोचला आहे. कडक उन्हाचा चटका सर्वांना बसतो आहे. पंखा, कुलर, एसीशिवाय झोपच येत नाही; परंतु, वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे नागरिकांत असंतोषाची भावना आहे. ...
लेंडेझरीच्या राखीव वनातून जाणाऱ्या लेंडेझरी-विटपूर रस्त्याच्या बाजुला १० मिटर अंतरावर झुडपात बुधवारी सायंकाळी ५:४५ वाजताच्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. ...
पोलिस सूत्रानुसार, सकाळी धुळवडीचा कार्यक्रम आटपून तेजस आपल्या लहान भावासह गावातील काही युवकांसोबत दुपारच्या सुमारास नदीपात्रात आंघोळीसाठी गेला होता. ...
Bhandara News: साकोली येथील एम बी पटेल कॉलेज रोडवर राहणाऱ्या मिलिंद घोडीचोर या युवकाने नायलॉन दोरी बांधून आत्महत्या केल्याची घटना सकाळी ८:३० वाजता उघडकीस आली. ...
भंडारा जिल्हा कलाकारांची खाण आहे. झाडीपट्टीला कलाकारांचा वारसा लाभला आहे. ग्रामीण भागात मनोरंजनासोबत समाजप्रबाधनाचे काम कलाकारांचेवतीने निरंतर सुरू आहे. ...