ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
तुमसर : स्थानिक नगर पालिका प्रशासनासह जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन, संचारबंदी लागू केली. परंतु, बऱ्याच दुकानदारांकडून ... ...
तुमसर तालुक्यातील ४७ गावांची प्रमुख बाजारपेठ असणाऱ्या सिहोरा गावात संचारबंदी घोषित होताच व्यावसायिकांनी दुकाने बंद केली आहेत. दुकानांत होणाऱ्या ... ...
Bhandara news कोरोना रुग्णांचा आलेख घसरायला लागताच नागरिकांची बेफिकिरी वाढली आहे. सकाळी अत्यावश्यक खरेदीच्या निमित्ताने आणि दिवसभर विविध कारणांचा शोध घेत शहरभर भटकंती करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. ...