जिल्हा प्रशासन याबाबतीत गांभीर्याने विचार करीत आहे. मात्र, जोपर्यंत लसीचा साठा उपलब्ध होणार नाही, तोपर्यंत नागरिकांना लस कशी देणार, असाही प्रश्न जिल्हा प्रशासनाला सतावत आहे. संभावीत तिसरी लाट ही पहिल्या दोन लाटींपेक्षा तीव्र राहणार असल्याचे मत आधीच ...
भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी २७ एप्रिल रोजी आढळून आला होता. त्यानंतर तब्बल तीन महिन्याने १२ जुलै रोजी कोरोनाच्या पहिल्या मृत्यूची नोंद भंडारा तालुक्यात घेण्यात आली. त्यानंतरही मृत्यूचे प्रमाण अत्यल्प होते. सिंगल डिजिटमध्येच मृत्यूची नोंद होत ह ...