भंडारा जिल्ह्यात कोरोना महामारीने हाहाकार माजविला. दुसऱ्या लाटेत एप्रिल व मे महिन्यात सर्वाधिक रुग्ण आढळले. त्यात ८० वर्षांवरील वृद्धांनाही कोरोनाची लागण झाली. पहिल्या लाटेत ११७ वृद्ध पॉझिटिव्ह आढळले. त्यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला. तसेच दुसऱ्या लाटे ...
भंडारा जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी वैनगंगा असून, यासाेबतच कन्हान सूर, बावनथडी आणि चूलबंद नदी वाहते. दरवर्षी या नद्यांच्या पुराचा फटका नदी तीरावरील गावांना बसताे. जिल्ह्यात १५४ गावे नदी तिरावर असून, जिल्ह्यात संजय सराेवर, सिरपूर, पुजारीटाेली, कालीस ...