३१ मार्च २०२१ पूर्वी जे कुटुंब संपूर्ण करमुक्त होतील त्यांना वर्षभर ग्रामपंचायतच्या माध्यमातून मोफत दळण करून मिळेल असा उपक्रम सरपंच सदाशिव ढेंगे यांनी हाती घेतला होता. यावर विश्वास ठेवून २५२ कुटुंबानी संपूर्ण कर भरला. करातून हरदोली /झंझाड ग्रामपंचायत ...
माडगी येथे नदीपात्रात गावाचे अंतर केवळ ५० ते ६० मीटर आहे. प्रचंड रेती उपशामुळे पुराचे पाणी नदीकाठावरील गावात शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. गतवर्षी पुरात नदीकाठावरील घरात पाणी शिरले होते. शास्त्रीयदृष्ट्या रेती ही पुराचे पाणी थोपविण्यासाठी महत्त्वप ...